windows 10 मधील लांबणीवर टाकलेली उन्नतीकरणे

Windows 10 मधील लांबणीवर टाकलेली उन्नतीकरणे

काही Windows 10 संस्करणे आपल्‍याला आपल्‍या PC वर उन्नतीकरणे लांबणीवर टाकू देतात. आपण श्रेणीसुधारणा लांबणीवर टाकता तेव्हा, अनेक महिन्यांसाठी नवीन Windows वैशिष्ट्‍ये डाउनलोड किंवा स्थापित केली जाणार नाहीत. लांबणीवर टाकलेली उन्नतीकरणे सुरक्षितता अद्यतनांना प्रभावित करीत नाहीत. लांबणीवर टाकलेली उन्नतीकरणे नवीनतम Windows वैशिष्ट्‍ये उपलब्‍ध झाल्‍यावर ती लगेच मिळविण्‍यास आपल्‍याला प्रतिबंधित करतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.